ऐन पोटनिवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीत दोन गट! कोणतीही पूर्वसूचना न देता तालुकाध्यक्ष पदावरून केले पायउतार
अनेक पदाधिकारी सामुहीक राजीनामा देण्याच्या तयारीत मंगळवेढा पंढरपूरचे दिगवंत आमदार भारत भालके यांच्या अकाली निधनानंतर लवकरच पंढरपूर विधानसभेची पोटनिवडणुकी होणार ...