नागरिकांनो! अनोळखी नंबरवरून येणाऱ्या एपीके फाइल्स डाऊनलोड करू नये; अन्यथा मोबाईल तुमच्या नियंत्रणाबाहेर जाऊन तुमचे पैसे गायब होऊ शकतात
टीम मंगळवेढा टाईम्स। सध्या व्हाट्सएपच्या माध्यमातून apk फाईल पाठवून ते डाऊनलोड करायला लावून फसवणूकीचे प्रकार मंगळवेढा तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्रात वाढत ...