धक्कादायक! हस्ताक्षर चांगलं नाही, 8 वर्षाच्या विद्यार्थ्याच्या हातावर मेणबत्तीने चटके दिले; ट्युशन शिक्षिकेविरोधात गुन्हा
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क। मुलाला हस्ताक्षर चांगले येत नसल्यामुळे ट्युशन शिक्षिकेकडून तळहातावर मेणबत्तीचे चटके दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला. मालाड पूर्वेत ...






