महिलांनो! मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे बँक खात्यात ‘या’ दिवशी होणार जमा; सेतू आणि सरकारी कार्यालयांमध्ये महिलांची प्रचंड गर्दी
टीम मंगळवेढा टाईम्स। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने घोषणा केलेल्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'ची सध्या जोरदार चर्चा सुरु ...







