ब्रेकिंग! लाडकी बहिण योजनेची e-KYC पुन्हा सुरु; आदिती तटकरेंनी सांगितली ‘ही’ शेवटची तारीख, अंतिम मुदत जाहीर
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । लाखो लाभार्थी असलेल्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना' मध्ये पारदर्शकता आणि सुसूत्रता आणण्यासाठी राज्य सरकारने ...






