लाडकी बहीण प्रमाणेच ‘या’ योजनेतील लाभार्थीचे पैसे आता थेट बँक खात्यात जमा होणार; कालापव्यय टाळण्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना यांसारख्या विशेष साहाय्य योजनांच्या लाभार्थीच्या थेट बँक खात्यात (डीबीटी) ...







