शेतकऱ्यांना मोठा दिलासा! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी खासगी बँकांना दिला महत्वाचा आदेश; तर शेतीसाठी दिवसा ‘इतका’ तास वीजपुरवठा
मंगळवेढा टाइम्स न्युज नेटवर्क। कृषी कर्जासाठी शेतकऱ्यांकडून सिबिल स्कोअर मागणे थांबवा, असा थेट इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासगी बँकांना ...







