महाशिवरात्री! माचणूरची सिध्देश्वर यात्रा आजपासून सुरू; पाच दिवसीय यात्रेत भाविकांना विविध उपक्रमांची पर्वणी; भाविकांची मोठी गर्दी
टीम मंगळवेढा टाईम्स। मंगळवेढा तालुक्यातील तीर्थक्षेत्र माचणूर येथील श्री सिध्देश्वर यात्रेचा शुभारंभ महाशिवरात्री दिवशी होत असून महाशिवरात्रीपासून पुढे पाच दिवस ...