नागरिकांनो! मालकी बदलली, थकबाकी भरावीच लागणार; महावितरणचा इशारा; अभय योजनेचा लाभ घ्या अन् थकबाकीमुक्त व्हा
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार, वीजबिलांची थकबाकी असलेल्या एखाद्या जागेची मालकी बदलली तरी नवीन जागा मालकाला थकबाकी ...