मोठी बातमी! पत्नीच्या डोक्यात कोयत्याने केले होते सपासप वार; जमिनीच्या हिश्श्यावरुन पत्नीचा खून करणाऱ्या पतीला जन्मठेपेची शिक्षा
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क। सासऱ्याच्या हिश्श्यातून आलेली जमीन घेण्यास वारंवार सांगूनही नाकारात असल्याने चिडलेल्या पतीने पत्नीच्या डोक्यात कोयत्याने वार करून ...







