आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक; जरांगे-पाटलांच्या आदेशाचं पालन करत मंगळवेढ्यात साखळी उपोषणास सुरुवात
टीम मंगळवेढा टाईम्स । मराठा आरक्षणाचे लोण महाराष्ट्रात पसरले आहे. मनोज जरांगे-पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी सरकारला जाग आणण्यासाठी आजपासून महाराष्ट्रात ...