मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ मोठ्या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी सौ.मीनाक्षी सुर्यवंशी यांची अविरोध निवड; पहिल्यांदाच मिळाला मान
टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत म्हणून मरवडे ग्रामपंचायत कडे पाहिले जाते. मरवडे ग्रामपंचायतवर सन 2020-2021 मध्ये गावविकास ...