मंगळवेढा ब्रेकिंग! ‘या’ गावातील अल्पवयीन मुलाचे अपहरण, पोलिसात गुन्हा दाखल
टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा तालुक्यातील गणेशवाडी येेथील एका 14 वर्षीय मुलाचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची फिर्याद मंगळवेढा पोलिसात दाखल ...
टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा तालुक्यातील गणेशवाडी येेथील एका 14 वर्षीय मुलाचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची फिर्याद मंगळवेढा पोलिसात दाखल ...
टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा शहरातील महिला हॉस्पिटल & मल्टिस्पेशालिटी बोराळे नाका हॉस्पिटलच्या विस्तारित कक्षामध्ये येथे आज 3 जानेवारी ते ...
टीम मंगळवेढा टाईम्स । केंद्र शासनाने निश्चित केलेल्या किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नाफेडमार्फत जिल्ह्यात नऊ तूर खरेदी केंद्रांना मंजुरी ...
समाधान फुगारे (मुख्य संपादक) विदर्भातील नक्षलग्रस्त जिल्ह्यात उत्कृष्ट सेवा देणाऱ्या 1728 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शासनाने 31 डिसेंबर रोजी 'उत्कृष्ट ...
टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा शहरात ग्राहकांसाठी नव्याने सुरू होत असलेल्या व्ही मार्ट या मॉलचे उद्घाटन अखिल भाविक वारकरी संप्रदाय ...
टीम मंगळवेढा टाईम्स । महिलांवरील अन्याय अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत असतांनाच चारित्र्याच्या संशयावर पतीने पत्नीची हत्या केल्याची खळबळजनक घटना गुरुवारी ...
टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा तालुक्यातील रड्डे येथील सारिका अमोल भंडारे (वय २४) ही महिला सिझर होवून बाळंतपण करीत असताना ...
टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा शहरातील नागणेवाडी येथे विलास कोंडीबा भोसले (वय ५५ रा.वडापूर) या इसमाचा थंडीतापाने मृत्यू झाला असून ...
टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक तेजस्वीनी सातपुते यांनी दि.२२ डिसेंबर रोजी रात्री उशिरा अचानक येथे दाखल होत ...
टीम मंगळवेढा टाईम्स । कोरोनामुळे मंगळवेढा तालुक्यातील एका ४० वर्षीय व्यक्तीसह जिल्ह्यातील चौघांचा मृत्यू झाल्याचे बुधवारी स्पष्ट झाले. सोलापूर जिल्ह्यात ...
प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.