मंगळवेढा ब्रेकिंग! ‘त्या’ कोंबड्यांचा मृत्यू ‘बर्ड फ्लू’नेच, ‘एवढ्या’ किलोमीटर परिसरातील सर्व कोंबड्या नष्ट केल्या जाणार
टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा तालुक्यातील जंगलगीमध्ये कोंबड्यांचा झालेला मृत्यू हा बर्ड फ्लूमुळेच झाला असल्याचे स्पष्ट झाले आहे. जंगलगी परिसरातून ...