एक हात मदतीचा! मंगळवेढ्यातील अनाथ आणि दिव्यांग मुलांनी बनवल्या 5 हजार पणत्या; मुक्ताई अनाथ मतिमंद संस्थेकडून 9307286287 नागरिकांनी पणत्या खरेदी करण्याचे आवाहन
मंगळवेढा टाईम्स न्युज। संपादक समाधान फुगारे दिव्यांगांसह गरीब व अनाथ मुला-मुलींचा सांभाळ करताना त्यांचे शैक्षणिक करिअर घडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या मंगळवेढा ...