पालकांची चिंता! मंगळवेढ्यात ओल्या आणि सुक्या माव्याचा विळखा: युवा पिढीचे आरोग्य धोक्यात, प्रशासनाचे ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष; नागरिकांची तस्करीवर बंदीची मागणी
टीम मंगळवेढा टाईम्स । एकीकडे शासनाकडून अमली पदार्थ आणि घातक तंबाखूजन्य पदार्थांविरुद्ध मोहीम राबवली जात असताना, मंगळवेढा शहरात मात्र ‘ओला’ ...






