वाहन चालकांनो सावधान! मंगळवेढ्यात पोलिसांची धडक कारवाई; तब्बल २१ जणांवर गुन्हे दाखल; नेमके काय आहे प्रकरण?
टीम मंगळवेढा टाईम्स। रस्त्यावर बेदरकारपणे वाहन चालवून सर्वसामान्यांच्या जीविताला धोका निर्माण करणाऱ्या हुल्लडबाजांविरुद्ध मंगळवेढा पोलिसांनी आता कडक पाऊले उचलली आहेत. ...











