मंगळवेढा कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल! गाळेधारकांची याचिका फेटाळली; संबंधित प्रशासनाचा मार्ग मोकळा
मंगळवेढा टाईम्स न्युज। सील केलेले गाळे पुनःश्च ताब्यात देण्याबाबतची कृषी उत्पन्न बाजार समितीविरुद्धची याचिका दिवाणी न्यायालयाने फेटाळून लावली. मंगळवेढा कृषी ...








