मंगळवेढा नगरपालिकेची हद्दवाढ होणार, बसवेश्वर स्मारकाचा प्रश्न लवकरच मार्गी : नगराध्यक्षा अरुणा माळी
टीम मंगळवेढा टाईम्स । बसवेश्वर स्मारक,तिर्थक्षेत्र विकास आराखडा,भुयारी गटार योजनेसह नगरपालिकेच्या हद्दवाढीचा प्रस्तावाबाबत मंत्रालयात लवकरच बैठक लावून मार्गी लावणार असल्याची ...






