‘माणुसकीच घर’ला मदत करणाऱ्या दानशूरांचा मंगळवेढा नगरपरिषदेकडून सन्मान; तीनशे कुटूंबातील व्यक्तींना गृहोपयोगी साहित्याचे वाटप
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क मंगळवेढा नगरपरिषदेला दीडशे वर्ष पूर्ण होत आहेत. मंगळवेढा नगरपरिषदेकडून सन 2023-24 हे वर्ष शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्ष ...









