नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे; कारभारावेळी येणार अडचणी; पाच वर्षे संघर्ष बघावा लागणार; उपनगराध्यक्ष दुसऱ्याच पक्षाचा असेल तर…?
मंगळवेढा टाईम्स न्युज। राज्यात ज्या नगर परिषदांमध्ये नगराध्यक्ष एका पक्षाचा पण बहुमत मात्र दुसऱ्या पक्षाचे आले आहे तिथे पाच वर्षे ...









