मंगळवेढ्याच्या विकासासाठी ३ कोटी ४७ लाखांचा निधी मंजूर; आमदार समाधान आवताडे यांच्या प्रयत्नांना मोठे यश; ‘या’ कामांना मिळणार गती
टीम मंगळवेढा टाईम्स। मंगळवेढा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार समाधान आवताडे यांच्या शिफारसीनुसार आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या सहकार्यातून जिल्हा नियोजन ...






