आनंदाची बातमी! शेतकऱ्यांसाठी मंगळवेढ्यात मका हमीभाव खरेदी केंद्राचा शुभारंभ; एसएमएस प्राप्त झाल्यानंतर माल विक्रीसाठी…
मंगळवेढा टाईम्स न्युज। मंगळवेढा तालुका सहकारी खरेदी विक्री संघ व महाराष्ट्र शासन तसेच महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशन सोलापूर यांच्या संयुक्त ...







