खळबळ! स्टेटस ठेवून मंगळवेढ्यात तरुण शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न; शेतकरी नोंद घ्या म्हणून दबाव टाकत होता; तहसीलदारांनी सांगितली संपूर्ण प्रकरणाची माहिती
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क। जमिनीची नोंद धरणावरून महसूल यंत्रणेकडून झालेल्या त्रासाला वैतागून नंदेश्वरच्या शेतकऱ्याने तलाठी व मंडल अधिकाऱ्याचे नाव सोशल ...