स्वप्न साकार! मंगळवेढ्यात शिवरायांचा पुतळा विराजमान; परवानगीनंतर जरांगे पाटील, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार लोकार्पण
टीम मंगळवेढा टाईम्स । शिवप्रेमी चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यासाठी शिवप्रेमींची मागणी बऱ्याच दिवसापासून प्रलंबित होती. दोन वर्षांपूर्वी पुतळा ...