खळबळ! घराचा दरवाजा पुढे करुन कुटूंबिय झोपले, चोरट्याने घरात प्रवेश करुन 62 हजारांचा मुद्देमाल नेला चोरुन; ‘या’ गावात चोरट्याने हातोहात शेळी पळविली; मंगळवेढा तालुक्यातील प्रकार
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग । मंगळवेढा तालुक्यातील खुपसंगी येथे पहाटे पाच वाजता घराचा दरवाजा पुढे करुन कुटूंबिय झोपले असता अज्ञात ...






