शेतकऱ्यांनो! कृषी विभागाचे बोधचिन्ह आणि घोषवाक्य बदलले; पूर्वी ‘शेतकऱ्यांच्या सेवार्थ’ तर आता ‘ही’ अशी असणार टॅगलाईन
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग। शेतकऱ्यांना विविध सेवा सुविधा देण्यासाठी तसेच शासनाकडून विविध योजनांचा लाभ- देण्यासाठी तसेच कृषी विभागाला गती देण्यासाठी ...












