Breaking! मंगळवेढ्यातील ‘या’ गावांचा बहिष्कार, कर्नाटकला जोडण्याची केली मागणी; पंधरा वर्षात सगळ्या पक्षांनी झुलवत ठेवलं पाण्यासाठी
टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा तालुक्यातील कायम दुष्काळी 24 गावांनी येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकने व व लोकसभा ...