दुर्दैवी घटना! मंगळवेढ्यात क्रेनखाली चिरडून माजी उपसरपंचाचा जागीच मृत्यू; दसऱ्या दिवशीच ‘या’ गावावर पसरली शोककळा
टीम मंगळवेढा टाईम्स । दसरा सणानिमित्त पूजेसाठी फुले आणण्यासाठी निघालेल्या माजी उपसरपंच सुनील उर्फ पप्पू पाटील यांना क्रेन चालकाने धडक ...








