महामार्ग बनला काळ! मंगळवेढ्यात अपघाताचे सत्र सुरूच, कार गाडीने मोटर सायकलस्वारास ठोकरल्याने शेतकऱ्याचा जागीच मृत्यू; कार चालकाविरुध्द गुन्हा दाखल
टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा-ब्रम्हपुरी मार्गावर भरधाव वेगात आलेल्या कारने मोटर सायकलस्वारास पाठीमागून जोराची धडक दिल्याने मोटर सायकलस्वार प्रकाश मल्लेशा ...






