विजय सत्याचा! बनावट दाखल्याप्रकरणी सदस्य अपात्र करणेबाबतची याचिका फेटाळली; मंगळवेढा न्यायालयाचा निकाल मुंबई उच्च न्यायालयात कायम
मंगळवेढा टाईम्स न्यूज नेटवर्क । मंगळवेढा तालुक्यातील भोसे ग्रामपंचायत सदस्य सौ. सखुबाई बाजीराव नागणे यांचे सदस्यत्व रद्द करणेबाबत मंगळवेढा दिवाणी ...