सायकलवरून क्लासला जाताना तोल जाऊन नदीत पडली, मंगळवेढ्यातील 16 वर्षीय विद्यार्थिनीच्या धाडसाचे कौतुक, स्थानिक युवकांच्या तत्परतेने वाचला जीव
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । मंगळवेढा तालुक्यातील माचणूरहून बेगमपूर येथे सायकलवरून क्लाससाठी निघालेली विद्यार्थिनी सरंक्षण कठडा नसलेल्या भीमा नदी पुलावरून ...