भालके गटाला ‘महाधक्का’! अनेक वर्षांची साथ सुटली; बाबासाहेब गायकवाडांचा ‘रामराम’; कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये जाहीर प्रवेश
मंगळवेढा टाईम्स न्युज । मंगळवेढा तालुक्यातील शिरसी गावचे सरपंच बाबासाहेब कसबे तसेच ग्रामपंचायत सदस्य व इतर अनेक कार्यकर्त्यांनी पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा ...






