भीमेचा श्वास गुदमरतोय! वाळू उपशाच्या हव्यासामुळे भीमेचं अस्तित्व धोक्यात; पर्यावरणाचा समतोल कोलमडला; वाळू माफियांच्या ‘ड्रेझर’ खाली नदीचं पात्र छिन्नविच्छिन्न; भविष्यात पाणीटंचाईचे संकेत
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क। वाळू माफियांच्या अवाढव्य 'ड्रेझर' आणि यंत्रांच्या हव्यासामुळे भीमेचं अस्तित्व आज खऱ्या अर्थाने धोक्यात आलं आहे. नदीपात्रातून ...






