धक्कादायक! तीन वर्षांच्या बाळासोबत झोपलेला असताना त्याची ‘शी’ ही कपड्याला लागल्याने बाळाचा गळा दाबून खून; सोलापूर जिल्ह्यातील घटना
मंगळवेढा टाईम्स न्युज । तीन वर्षांच्या फरहानसोबत झोपलेला असताना त्याची 'शी' ही कपड्याला लागल्याने फरहानचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक ...






