खळबळ! मुलं कामावर ठेवल्याने सोलापूर जिल्ह्यातील हॉटेल मालकांवर गुन्हा, कामगार आयुक्तांची कारवाई; बालकामगाराला घेतले ताब्यात
टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर शहरातील लकी चौकात असलेल्या एका हॉटेलमध्ये १२ हजार पगार असलेल्या एका बालकामगाराला ताब्यात घेऊन, संबंधित ...






