विद्यार्थ्यांनो! बारावीचा निकाल आज दुपारी जाहीर होणार; मंगळवेढ्यातील सारा कॉम्प्युटर येथे निकाल मोफत पाहता येणार; निकालाची प्रिंट देखील मिळणार
टीम मंगळवेढा टाईम्स । महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाच्यावतीनं बारावीच्या परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आज मंगळवारी 21 ...