बँक मॅनेजरने घरच्यांसह ग्राहकांच्या ११० खात्यातून काढले कोट्यवधी; शेअर मार्केटमध्ये टाकून फसली; ट्रान्झॅक्शनचा शोध लागू नये म्हणून केली खतरनाक युक्ती…
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क। गेल्या काही दिवसांपासून बँका आणि बँक व्यवस्थापकांकडून सामान्य लोकांशी होणाऱ्या फसवणुकीच्या घटना वाढत आहेत. अशातच एका ...