खळबळ! बँकेत शेतकऱ्याची सही, कागदोपत्र, जामीनदार, खाते काहीच नसताना परस्पर काढले दोन लाखांचे कर्ज; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । माझ्या पूर्व परवानगीशिवाय माझ्या नावावर बँक ऑफ बडोदा येथे तब्बल दोन लाख रुपये कर्ज काढले ...