नागरिकांनो! कृष्ण तलाव परिसरात दहा हजार वृक्षांची केली जाणार लागवड; भविष्यात उष्णतेचे प्रमाण कमी करण्यासाठी लोकांचा सहभाग महत्वाचा
टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा ही संतांची भूमी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिध्द आहे. आता या भूमीला हरितवृक्ष भूमी म्हणून नवीन ...