Tag: पोलीस

मोठा दिलासा! शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 10 हजार कोटींच्या पॅकेजची ठाकरे सरकार कडून घोषणा

मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रामभाऊ गायकवाड यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

टीम मंगळवेढा टाईम्स । मुंबई येथे आज सोमवारी होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रामभाऊ गायकवाड यांना आंदोलनात सहभागी ...

सोलापुरात चोरट्यांची नवी शक्कल!  खिडकीतून बांबूच्या साह्याने केली चोरी

मंगळवेढा ब्रेकिंग! लग्नकार्यासाठी गेलेल्या शिक्षकाच्या घरातून चोरट्यांनी ४८ हजाराचा ऐवज केला लंपास

टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा येथील एक शिक्षक लग्नकार्यासाठी बाहेरगावी गेला असता त्यांच्या घरातून चोरट्यांनी ४८ हजाराचा ऐवज लंपास केला. ...

सोलापूर जिल्ह्यात ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांचे आरक्षण जाहीर, ‘या’ तारखेला होणार गावनिहाय आरक्षण

पंढरपूर पोलिसांची चमकदार कामगिरी! सुपारी घेऊन खून करण्याच्या तयारीत असणाऱ्यांना बंदुकसह घेतले ताब्यात

टीम मंगळवेढा टाईम्स । पंढरपूर तालुक्यात ४० लाख रुपयांची सुपारी घेऊन एकाला जीवे मारण्याच्या तयारीत असणाऱ्या चौघांना देशी बंदूक, कोयता ...

मंगळवेढा ब्रेकिंग! पोलीस पाटलाचा अपघाती मृत्यू

दुर्दैवी घटना! पोलीस असलेल्या भावाला कामावर सोडवण्यासाठी चाललेल्या तरुणाचा अपघाती मृत्यू

सोलापूर जिल्ह्यातील कुर्डूवाडी- टेंभुर्णी रस्त्यावर कुर्डू गावानजीक ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर व दुचाकीत झालेल्या अपघातात दुचाकीस्वार तरुण गंभीर जखमी होऊन ...

Page 3 of 3 1 2 3

ताज्या बातम्या