पदाचा गैरवापर! पोलीसांनी जुगारात जप्त केलेले लाखो रुपये चक्क पोलीस अधिकाऱ्यानेच केले गायब; गुन्हा दाखल होताच तो पोलीस अधिकारी झाला फरार
टीम मंगळवेढा टाईम्स । सहा वेगवेगळ्या जुगार गुन्ह्यातील वेगवेगळ्या अंमलदारांनी जमा केलेली रक्कम ७ लाख ८५ हजार ९६९ रुपयेचा अपहार ...