शेतकऱ्यांनो! पीक नुकसानाची माहिती ‘इतक्या’ तासांत विमा कंपनीस कळवा; सोलापूर जिल्हा कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांचे आवाहन
टीम मंगळवेढा टाईम्स। सोलापूर जिल्ह्यात २८ ऑगस्ट ते २ सप्टेंबर या कालावधीत मोठ्या प्रमाणात पाऊस सूरू होता. पुढील काही दिवस ...






