जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी चेअरमन अभिजीत पाटील यांचा पुढाकार; पालकमंत्री विखे पाटील यांची घेतली भेट; चारा डेपो सुरू करण्याची केली मागणी
टीम मंगळवेढा टाईम्स पंढरपूर : राजेंद्र फुगारे सध्या सोलापूर जिल्ह्यातील पाऊसकाळ न झाल्यामुळे दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाच्या कमतरतेमुळे ...