पंढरपुरातील दर्शन रांगेसाठी 129 कोटींची तरतूद; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मोठा निर्णय
टीम मंगळवेढा टाईम्स। राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासाच्या सुमारे 305 कोटी 63 लाख रुपयांच्या आराखड्यांना आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ...