लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्यासाठी नेट कॅफेंनी मांडला बाजार; अर्ज भरताना घेतले पैसे; सोलापुर जिल्ह्यातील दोन नेट कॅफेंवर गुन्हा दाखल
टीम मंगळवेढा टाईम्स। राज्य शासनाने हाती घेतलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्याच्या अनुषंगाने आवश्यक दाखले आणि अर्ज भरण्यासाठी ...