मंगळवेढ्यात आर्थिक प्रगतीचा नवा अध्याय! ‘नूतन महिला अर्बन’चा आज दिमाखदार शुभारंभ; महिला सक्षमीकरणासाठी विविध योजनांची मेजवानी
टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा शहराच्या आर्थिक प्रगतीत मोलाची भर घालण्यासाठी आणि विशेषतः महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाचे ध्येय समोर ठेवून 'नूतन ...






