धुरळा उडणार! मंगळवेढ्यातील 27 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक जाहीर; ‘या’ दिवशी होणार मतदान; ऐन दिवाळीत गावागावात गुलाल उधळणार
टीम मंगळवेढा टाईम्स। जानेवारी ते डिसेंबर 2023 या दरम्यान मुदत संपणाऱ्या नवनिर्मित तसेच 2022 मध्ये चुकीची प्रभाग रचना आणि आरक्षणाच्या ...