‘नारायणा स्विमिंग पूल’मुळे मंगळवेढ्याच्या वैभवात भर पडली; आमदार समाधान आवताडे यांचे गौरवोद्गार; मंगळवेढा आता खेळाडूंचे कोठार म्हणून प्रसिद्ध
टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा शहराच्या व तालुक्याच्या विकासात व वैभवात नारायणा एक्वा स्विम यांनी सुरू केलेल्या स्विमिंग पूल मुळे ...