खळबळजनक! दहावीच्या परीक्षेत १० ‘मुन्नाभाई’; तरुणीसह २० जणांवर मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; केंद्र संचालकांच्या सतर्कतेने मोठा रॅकेट उघड
मंगळवेढा टाईम्स न्युज । नंदेश्वर (ता. मंगळवेढा) येथील दहावीच्या परीक्षा केंद्रावर दि. 20 फेब्रुवारी रोजी झालेल्या मराठी विषयाच्या परीक्षेत तब्बल ...






